
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
“आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर अखेर बुधवारी या दोन्ही बंधुंनी राजकीय युतीची घोषणा केली. ...

महाराष्ट्र :अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती? कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
Raj -Uddhav Thackeray Alliance: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ...

महाराष्ट्र :थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला जाईल. ...

मुंबई :मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
Bullet Train Pollution: या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा व उपयोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्तास मोठा फटका बसणार आहे. ...

बुलढाणा :देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात नव्या विमान कंपन्यांचा प्रवेश होत असून, हिंद एअर व ... ...

आंतरराष्ट्रीय :‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
१८ डिसेंबर रोजी बांगलादेशातील मयमेनसिंह जिल्ह्यातील बालुका येथे ईशनिंदेच्या आरोपावरून कापड कारखान्यातील कामगार दीपुचंद्र दास यांना जमावाने ठार मारले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला. ...

राष्ट्रीय :जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
मोबाइल फोनला सिग्नल देणारा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-२’ हा संचार उपग्रह अवकाशात पोहोचला ...

क्रिकेट :बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. ...

क्रिकेट :विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
वैभव सूर्यवंशी व बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांनी स्फोटक शतके झळकावली. ...

मुंबई :वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
मुंबईत १००० कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेट असलेले किती प्रकल्प आहेत, अशी विचारणा मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना केली असता असे १२५ प्रकल्प मुंबईत असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ...

मुंबई :कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
ओपन ॲक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार रोज एका मानक मद्यपान तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतल्या भागातील) कर्करोगाचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो. ...
